राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन व्यवस्था ; रेशन कार्ड – पिवळे कार्ड केशरी कार्ड, पांढरे कार्ड
पेसा अबंधित निधी – पंचायत (अनुसूचित क्षेत्राचा विस्तार) अधिनियम (पेसा)
सार्वजनिक आरोग्यसेवांचे ‘विकेंद्रित लोकसहभागी’ नियोजन – जाणीव जागृती : स्थानिक व राज्य पातळीवरील निधी, संसाधन आणि आरोग्य सेवांचा नियोजन कृती आराखडा याचे सहभागाने नियोजन