‘कोव्हिड टेस्ट आणि विलगीकरण’ समज गैरसमज
कोव्हिडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्यांना सरकारच्या ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये १४ दिवस दाखल करायला काही ठिकाणी गैरसमजापोटी विरोध होतो आहे. काही ठिकाणी त्याच्या विरोधात अफवाही पसरल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या चाचण्या करणं आणि ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे ते थोडक्यात समजावून सांगत आहेत ‘करोनाविरोधी जन अभियान’चे डॉ. अनंत फडके.
तेव्हा वेध आरोग्याच्या YouTube चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की बघा.
चॅनलला सबस्क्राईब करा. शेअर करा.
आणि आपल्या कमेंट्स नक्की द्या.
[pvcp_1]
